Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचे उपोषण यशस्वी,सरकार नमले; हैद्राबाद गॅझेटची ताबडतोब अंमलबजावणी आणि इतर मागण्याही मान्य
Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हैद्राबाद गॅझेट अंमलबजावणीपासून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि मृतक कुटुंबीयांना मदत देण्यापर्यंत महत्त्वाची आश्वासने सरकारकडून जाहीर झाली आहेत.