Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Fruit Bagging in Mango: यंदा आंब्याची फळधारणा ही केवळ १० ते १५ टक्केच झालेली आहे. आता ही फळधारणा टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसमोर असताना शेतकऱ्यांनी फ्रुट कव्हरचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते.
Method of fruit bagging in mango orchard
Method of fruit bagging in mango orchardAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com