Sugarcane Harvesting: उसाचे वजन आणि साखरेचा उतारा टिकवण्यासाठीच्या ४ टिप्स! ऊस तोडणीपूर्वीची काळजी
Sugarcane Recovery: ऊस तोडणीपूर्वी योग्य नियोजन केल्यास तोडणीदरम्यान होणारी तूट टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी तोडणीपूर्वी आवश्यक काळजी घेतल्यास ऊसाची तूट कमी होऊन साखरेचा उतारा वाढवता येऊ शकतो.