US Mothi Bandhani: कमी पावसात उसाची मोठी बांधणी करताना घ्या काळजी
Sugarcane Earthing Up: कमी पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याची कमतरता असल्यास उसाची वाढ आणि फुटव्यांवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत मोठी बांधणी करताना आधी पाण्याचे नियोजन, त्यानंतर वाफसा स्थितीत बांधणी आणि आच्छादनासह ओलावा व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
Water Management During Sugarcane Earthing UpAgrowon