Magel Tyala Vihir Anudan Yojana: शेती सिंचनाचा प्रश्नच मिटला; ‘मागेल त्याला विहीर’ योजनेतून मिळवा ५ लाखांपर्यंत अनुदान
Agriculture Well Subsidy Scheme: राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी सहज आणि कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मागेल त्याला विहीर योजना’ सुरु केली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.