Drone Subsidy Scheme: ड्रोन खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; जाणून घ्या संपुर्ण माहिती
Maharashtra Farmer Scheme: राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा तसेच शेतीची कामे सोपी व्हावीत यासाठी ड्रोन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त ५ लाख रुपये मदत मिळते.