Agriculture Scheme: पाईप खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान ; सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत
Agriculture Irrigation Pipe Subsidy: राज्यातील अनुसूचित जाती व जमातीतील पात्र शेतकऱ्यांना सिंचन पाईप खरेदीसाठी १००% किंवा ५० हजार रुपये (जे कमी असेल) इतके अनुदान मिळणार आहे.