Pollination Importance: पृथ्वीवरील जैवसाखळी टिकवून ठेवण्यात मधमाश्यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या उपयुक्त कीटकामुळे परागसिंचनाची प्रक्रिया घडते आणि त्यातूनच अनेक वनस्पती, फळझाडे व पिकांचे अस्तित्व टिकून आहे.
Honeybee Conservation Is the Need of the HourAgrowon