Rajkesar Mango : हिमायतबागेच्या राजकेसर आंबा वाणाला मान्यता
Mango Variety Recognition : छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ‘राजकेसर (एफआरएसएमसी-१)’ या आंबा वाणाला मान्यता देण्यात आली.
Himayat bagh rajkesar mango variety official approval newsAgrowon