Himalayas Conservation: हिमालय, पश्चिम घाटाचे संरक्षण हाच विकासमार्ग : पद्मश्री पोपटराव पवार
Western Ghats Protection: जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील नैसर्गिक घडामोडींचा मॉन्सूनवर दूरगामी परिणाम होत आहे. पावसाचे बिघडलेले चक्र सुधारण्यासाठी हिमालयासोबतच पश्चिम घाटाचेही संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे.
Mountain Conservation Crucial for Human Survival, Says Padma Shri Popatrao PawarAgrowon