Sustainable Agriculture: शेती शाश्वत करण्यावर भर देणार
Climate Change Farming: महागडी खते वापरूनही पिकांची उत्पादकता वाढत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी जमीन आरोग्य संवर्धन आणि नावीन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती शाश्वत करण्यावर भर द्यावा लागणार आहे.