Paddy Harvest Issue: सिंधुदुर्गात पावसामुळे भातपीक कापणी पुन्हा ठप्प
Sindhudurg Rainfall: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग आठव्या दिवशीही पावसाच्या जोरदार सरी सुरूच आहेत. सततच्या पावसामुळे भातपिकांची कापणी ठप्प झाली असून, २५ हजार हेक्टरवरील भात शेतातच अडकून राहिला आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.