Crop Compensation : राज्यात ३८ लाख एकर पिकांना अतिवृष्टीचा फटका; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत
Rain Damage Crop : राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यात कटिबद्ध आहे, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.