Crop Compensation : देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान; खरीपातील उत्पादन घटणार?
Crop Damage : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नुकसानचे पंचनामे सुरु आहेत. मात्र पंजाबमधील पूरस्थितीमुळे अद्यापही पंचनामे सुरु करण्यात आले नाहीत.