Heavy Rainfall Compensation: अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी १६५ कोटी वितरणास मंजुरी
Disaster Relief Fund: राज्यात फेब्रुवारी आणि मार्च (२०२६) महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी १६५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास सोमवारी (ता. १८) सरकारने मान्यता दिली.
Financial aid for crop loss due to heavy rainAgrowon