Ativrushti Madat: कोल्हापूर जिल्ह्यासाठी १४ कोटी रुपयांची अतिवृष्टी मदत जाहीर
Maharashtra Government Decision: राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी १ हजार ३३९ कोटी २५ हजार रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी १४ कोटी २८ लाख ५२ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.