Grape FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Technology: हाताला काम आणि कामाला हात
Smart Farming: ग्रामीण भागात एकीकडे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत, तर दुसरीकडे मजुरांच्या हाताला काम नसते. या दरीवर डेटा, स्थानिक माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पूल उभारण्याचा प्रयत्न भारत इंटेलिजन्स हे स्टार्टअप करत आहे.

