Germany Agriculture Technology: गुट स्टाइनहॉफ जर्मनीतील शेतीची अनोखी गाथा
Farming Innovation Hub: जर्मनीतील गुट स्टाइनहॉफ संग्रहालय पाहताना मनात एक गोष्ट कायमची रुजते, प्रगती ही कधीच अचानक होत नाही, ती घडते अशा छोट्या, शांत आणि सातत्याने चालणाऱ्या प्रयोगांतून. गुट स्टाइनहॉफमधील प्रत्येक शेती यंत्र हे एका विचाराचं, एका प्रयोगाचं आणि एका धैर्याचं प्रतीक आहे.
Gut Steinhof agricultural technology museum GermanyAgrowon