National Natural Farming Mission: गुजरातमध्ये ३५ हजार शेतकऱ्यांना ७ कोटींची मदत; राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला प्रोत्साहन देणार
Farmer Support: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी खरीप हंगामात नव्याने नैसर्गिक शेती स्वीकारलेल्या राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ३५,८२९ शेतकऱ्यांना एकूण ६.९७ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली.
Gujarat government financial aid for natural farming farmersAgrowon