Diwali With Farmers : पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरी केली यंदाची दिवाळी

Guardian Minister : सातारा निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या बळीराजाच्या दुःखात सहभागी होत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यातील पिंपरी येथे थेट शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली.
Diwali With Farmers
Guardian minister celebrates festival with farmers in Maharashtraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...