Grape Crop Management: करपा नियंत्रणासह पाण्याच्या ताणाचे नियोजन महत्त्वाचे
Water Stress: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून १७ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात मॉन्सून साधारणपणे ५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता असून, १० ते १५ जूनपर्यंत तो संपूर्ण द्राक्ष पट्ट्यात सक्रिय होईल, असे चित्र दिसत आहे.
Water Stress Management and Disease Control Crucial for VineyardsAgrowon