Sustainable Agriculture: शेती शाश्वत होईपर्यंत सरकारचे प्रयत्न सुरू राहणार : फडणवीस
CM Devendra Fadnavis: पुढील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किमान दहा लाख सौर कृषिपंप बसविले जातील, असे उद्दिष्ट ठेवून काम करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला केली.