Organic Farming Subsidy: सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार ६ लाखांपर्यंत अनुदान! जाणून घ्या योजनेची माहिती
Farmer Subsidy Scheme: राज्य सरकारने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी 'परंपरागत कृषी विकास योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना प्रति शेतकरी प्रति हेक्टर दरवर्षी ३१ हजार ५०० रुपये आर्थिक मदत मिळते, ही मदत सलग तीन वर्षांसाठी दिली जाते.