Krishi Sanjeevani Horticulture Scheme: सरकारकडून शेतीसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज
Agriculture Loan Scheme: राज्य सरकारने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना सुरू केली आहे. या योजनेत दिव्यांग शेतकऱ्यांना कमी व्याजावर १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.