Union Agriculture Minister Shivraj Singh ChouhanAgrowon
ॲग्रो विशेष
GM Crop Technology: ‘जीएम’ तंत्रज्ञानाबाबत सरकारला मर्यादा: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan: जीएम तंत्रज्ञानाबाबत आमच्या मर्यादा आहेत. जीएमऐवजी जिनोम एडिटिंगच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.

