Soybean Market Update: विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची खरेदीची बसलेली घडी विस्कटून नुकतेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचा नोडल एजन्सी म्हणून समावेश केला. तसेच कोणत्या संस्थांना कुणी खरेदी केंद्रे द्यायची याचे नियम बदलले. यामुळे खरेदी केंद्रे सुरू होण्यास उशीर लागत आहे.