Tasar SilkAgrowon
ॲग्रो विशेष
Tasar Silk: गडचिरोलीत टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता
Cocoon Market: राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व हमखास दर मिळावा आणि पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

