Dairy Industry : गोरस भंडारकडून दूध खरेदीदरात पाच रुपयांची वाढ

Milk Procurement : वर्धा वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील पशुपालकांना गोरस भंडारने दिलासा दिला आहे. पशुपालकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाचा दर ४२ रुपयांवरून ४७ रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे.
Dairy Industry
Cooperative dairy sector updates on milk rate revision in Maharashtraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com