Gold Price Fall: सोन्याचे दर २५ टक्के घसरले; १.३१ लाखांवर आले भाव, आता गुंतवणूक करावी की थांबावे? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या!
Today Gold Rate: देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रति १० ग्रॅम १ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले सोने आता सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांवर आले आहे. म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान सोन्याच्या किमतीत २५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
Gold price forecast and expert investment tipsAgrowon