Juice Processing : गर, ज्यूस निर्मितीसाठी यंत्रांचा वापर

Article by Krushna Kale : गर, ज्यूस निर्मितीसाठी कोणत्या यंत्रांचा वापर करतात, याबद्दलची माहिती या लेखातुन पाहुयात.
Juice Processing Machine
Juice Processing MachineAgrowon

कृष्णा काळे

Juice Making Machine

फळ धुण्याचे यंत्र

फळाला चिकटलेली घाण काढून टाकण्यासाठी यंत्राचा फायदा होतो. कीटकनाशकांचे अवशेष, घाण आणि धूळ पुसून टाकण्यासाठी फळ धुण्याच्या यंत्राचा वापर करावा.

पल्पर

फळे यंत्रामध्ये धुतल्यानंतर सोलण्यासाठी कन्व्हेअर बेल्टद्वारे पुढे प्रक्रियेसाठी पाठवली जातात. बिया काढून गर तयार करण्यासाठी पल्पर यंत्राचा वापर करतात.

Juice Processing Machine
Leenseed Food Processing : जवसाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

गाळणी यंत्र

गाळणी यंत्रामुळे अशुद्ध घटक वेगळे केले जातात.

रस एकजीव करण्याचे यंत्र

या यंत्रामुळे रसाला एकजिनसीपणा येतो. फळांच्या रसातील कण

एकत्र होतात, रसाची चव

सुधारते.

Juice Processing Machine
Pomegranate Processing : डाळिंबापासून स्क्वॅश, सरबत, अनारदाना, पावडर

पाश्चरायझर

या प्रक्रियेमुळे फळाच्या रसाची गुणवत्ता टिकवली जाते.योग्य तापमानामध्ये निर्जंतुकीकरण केले जाते.

मॅन्युअल क्राउन कॅपिंग यंत्र

यंत्राचा वापर स्टँडर्ड क्राउन कॅप काचेच्या बाटल्यांवर चिकटवण्यासाठी केला जातो. हे यंत्र हलक्या वजनाचे आहे.

व्हॉल्यूमेट्रिक फिलिंग यंत्र

बाटल्या योग्य प्रकारे भरण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो.

पॅकेजिंग यंत्र

उत्पादन मोजणे,भरणे आणि सील करण्यासाठी विविध यंत्रणा

उपलब्ध आहेत. पाऊच पॅकिंग करता येते.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com