Soybean Seed Care: सोयाबीन कापणी ते साठवण; उत्पादन आणि दर्जा टिकवण्यासाठी खास टिप्स
Soybean Threshing: सोयाबीन हे नाजूक बियाणे आहे. कापणी, मळणी आणि साठवणुकी दरम्यान या बियाणाची योग्य काळजी न घेतल्यास बियाणांचे नुकसान होते. त्यामुळे कापणीपासून साठवणीपर्यंत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.