Silk Production: रेशीम उद्योगात बॅचनिहाय नियोजनावर भर
Mulberry Farming: पुणे जिल्ह्यातील करडे (ता. शिरूर) येथील संकेत देवरे यांची वडिलोपार्जित ११ एकर शेती आहे. शेती जिरायती असल्याने थोड्या शेतीतून अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने त्यांनी रेशीम उद्योगाची वाट धरली.