Silk Farming: रेशीम उद्योगात उझी माशीसह रोग नियंत्रणात यश
Silk Production: परभणी जिल्ह्यातील हत्तलवाडी येथील पांडुरंग मारोतराव कापसे यांनी रेशीमशेतीत नवे यश मिळवले आहे. कपाशीतील अपयशानंतर त्यांनी २०१८ पासून तुती लागवड सुरू केली आणि आज सातत्यपूर्ण दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेऊन ते आदर्श ठरले आहेत.