Fresh-Cut Production Project: ‘फ्रेश कट’ उत्पादन प्रकल्पासाठी जागेची निवड
Fresh Cut Business Development: अन्न सुरक्षा आणि जागतिक मानके राखण्याच्या दृष्टीने ‘फ्रेश कट’ उत्पादने कारखान्याची रचना करताना परस्पर दूषितीकरण (क्रॉस-कंटॅमिनेशन) टाळणे हा मुख्य उद्देश असतो. याकरिता जागेची निवड करताना काही नियमांचे कटाक्षाने पालन करावे लागते.
How to select location for fresh cut production projectAgriwib