Free Sewing Machine Scheme: महिलांसाठी मोठी संधी! शिलाई मशीनसाठी मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया
Women Empowerment: केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनांचा उद्देश आहे.
Sewing Machine Assistance Scheme 2026: Know Who Can ApplyAgrowon