Fogging System Maintenance: शेडनेट हाउसमधील फॉगिंग सिस्टिमची देखभाल
Shade Net House: मेन पाइपचा व्यास हा शेडनेट हाउसचा आकार आणि पंपाच्या क्षमतेवर अवलंबून असतो. शेडनेट हाउसच्या फॉगिंग सिस्टिममध्ये सब-मेन पाइप हा मुख्य लाइन आणि लॅटरल पाइप्स यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.
Maintenance Tips for Fogging Systems in Shade Net HousesAgrowon