Livestock Fodder Management: पशुपालकांनी आतापासूनच चाऱ्याचे नियोजन करावे : डॉ. किरण पाटील
Livestock Farmers Advised: ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात राज्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेता पशुपालकांनी आतापासूनच चारा पिकांचे योग्य नियोजन करावे आणि पशुधनासाठी आवश्यक खाद्यसाठा उपलब्ध करून ठेवावा.
Livestock Farmers Advised to Plan Fodder Amid El Niño ConcernsAgrowon