Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी; ई-केवायसी अट शिथिल, मंत्रिमंडळाचा निर्णय
Heavy Rain In Maharashtra : शेती पिकांचे नुकसान, खरडून गेलेली जमीन, विहीर, घर या नुकसानीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.