Sugarcane Price : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा: उसाला प्रति टन ३२०० रुपये पहिला हप्ता जाहीर!

Maharashtra Farmers : यवतमाळ नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या गुंज-सना (ता. महागाव) येथील युनिट क्रमांक दोनच्या अकराव्या गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ झाला. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिटन ३२०० रुपये देण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली.
Sugarcane Price
latest news on sugarcane crushing season and frp rates in western maharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...