Crop Loss Compensation : काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
Farmers Relief 2025 : तसेच ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचे कृषिमंत्री म्हणालेत. परंतु शेतकरी मात्र अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे कृषिमंत्री शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी आश्वासनांवर बोळवण करत असल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे.