Pan Masala Crackdown: अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष मोहिमेत गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर मोठी कारवाई करीत अवघ्या तीन दिवसांत २.११ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला.
FDA Cracks Down on Food Adulteration, Seizes Stock Worth ₹2.11 CroreAgrowon