Cropping Pattern: पीक पद्धतीत शेतकरीच बदल घडविणार : डॉ. एस. बी. पवार
Agricultural Research: शेतकरी बदल स्वीकारायला वेळ घेतो; मात्र तोच पीक पद्धतीत आवश्यक बदल घडवून आणणार आहे, असे ठाम मत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. एस. बी. पवार यांनी व्यक्त केले.
Farmers May Take Time to Adapt, but They Can Transform Cropping PatternsAgrowon