Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन
Farmer Issue: राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकरी व शेतमजूर संघटनांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवारी (ता.३०) आंदोलन केले.
Farmers and agricultural laborers' organizations ProtestAgrowon