Greece Farmers Protest: ग्रीसमध्ये शेतकरी आंदोलनाचा भडका; प्रमुख महामार्ग बंद
Farmer Issue: युरोपियन महासंघ आणि ग्रीस सरकारकडून शेतकऱ्यांचे कृषी अनुदान रखडल्यामुळे ग्रीसमध्ये शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी ट्रॅक्टरसह प्रमुख शहरांतील रस्त्यांवर उतरले आहेत.