Agriculture Awards : कृषिदिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचा गौरव

Agriculture Day : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे सात तालुक्यातील २१ प्रगतिशील शेतकरी व राज्य पुरस्कारप्राप्त सहा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
Agriculture Awards
Agriculture AwardsAgrowon
Published on
Updated on

Akola News : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे सात तालुक्यातील २१ प्रगतिशील शेतकरी व राज्य पुरस्कारप्राप्त सहा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, कृषी सभापती योगिता रोकडे, सभापती आम्रपाली खंडारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मुरली इंगळे आदी उपस्थित होते.

Agriculture Awards
Agriculture Award : वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. प्रयोगशील शेतकरी सदानंद मंत्रे (झोडगा, ता. बार्शिटाकळी) ,गजानन घुमसे (बहिरखेड, ता. बार्शिटाकळी), साजिद समद देशमुख (अन्वी मिर्झापूर, ता. अकोला), कैलास दळवी (बोरगाव मंजू), शशिकांत गयधर (वस्तापूर, ता. अकोट), वसंतराव येऊल (उमरा, ता, अकोट),

Agriculture Awards
Farmer Award : कृषिदिनानिमित्त विद्यापीठात पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा गौरव

वैशाली बोंडे (अंदुरा, ता. बाळापूर), किरणकुमार हुशे (कासारखेड, ता. बाळापूर), वसंतराव अवचार (पाथर्डी, ता. तेल्हारा), रामकृष्ण नेमाडे (अडगाव, ता. तेल्हारा), दिनेश देवकर (बेलखेड, ता. तेल्हारा), जफर खा शब्बीर खा (कुरूम, ता. मूर्तिजापूर), अशोक गाडगे (माटोडा, ता. मूर्तिजापूर), पांडुरंग गिरे (आलेगाव, ता. पातूर), सुधाकर वावगे (कार्ला, ता. पातूर),

भीमराव शेंडे (अकोली, मूर्तिजापूर), कादीर शहा आदिल शहा (नवसाळ, ता. मूर्तिजापूर), विजय खलोरकर (मधापुरी, ता. मूर्तिजापूर),भास्करराव काळे (सैदापूर खि., ता. मूर्तिजापूर), मनोज चिंचे (कवठ सोपीनाथ, ता. मूर्तिजापूर) महावीर यादव (कुंभारी, ता. अकोला), देविदास धोत्रे (विवरा, ता. पातूर), सचिन कोरडे (हिंगणी बु. ता. तेल्हारा), अमोल नेमाडे (रायखेड, ता. तेल्हारा), दिलीप ठाकरे (मालवाडा, ता. बाळापूर), ज्ञानेश्वर ढोरे (महागाव, ता. बार्शिटाकळी), राजेश चोपडे (माटोडा) आदींचा गौरव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com