FarmDidi Startup: ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या लोणच्यांना ‘अॅमेझॉन इंडिया’वर पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत आहे, असे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही; पण ही किमया साध्य केली आहे पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘फार्मदीदी’ या स्टार्टअपने. गावातील स्वयंपाकघरापासून देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या या वेगळ्या स्टार्टअपविषयी...