Farm Machinery Bank: कृषी अवजारे बँकेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज

Application Deadline: प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी अवजारे बँक उभारणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होणार आहे. यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Farm Machinery Bank application deadline August 31
Agricultural equipment bank scheme for farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com