Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची!
Farm Loan Waiver: कर्जमाफी ही संकटग्रस्त शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा देते. ती आवश्यक आहे, कारण लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. पण कर्जमाफी ही रोगावरील कायमस्वरूपी औषध नाही.
agriculture crisis affecting farmers in MaharashtraAgrowon