Agriculture Dealers Protest: नांदेड जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद
Fertilizer Dealers: कृषी विभागाने साथी पोर्टल एक आणि दोनचा वापर अनिवार्य केल्याने कृषी विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा निषेध करत मंगळवारी (ता. २८) नांदेड जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.