Farm Conservation Project: शेतीच्या संवर्धनाचा प्रकल्प महत्त्वाचा उपक्रम ठरेल : डॉ. विलास खर्चे
Crop Residue Recycling: हवामानातील बदल, जमिनीचा होणारा ऱ्हास व कमी होणारी नैसर्गिक संसाधने यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतीच्या संवर्धनासाठी जमिनीची किमान मशागत, पिकांच्या अवशेषांचा पुनर्वापर व योग्य पीक पद्धतींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
Technology and Mechanisation Vital for Conservation of Irrigated and Dryland FarmingAgrowon